२ शमुवेल 13:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करून घेऊ नकोस, यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “माझ्या भगिनी तुझा भाऊ अम्नोन हा तुझ्यापाशी गेला ना? तर गप्प बस; तो तुझा भाऊ आहे; तू ह्या गोष्टीचा खेद करू नकोस.” तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम ह्याच्या घरी उदास होऊन राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “तुझा भाऊ अम्नोन तुझ्याबरोबर होता काय? तर आता माझ्या बहिणी, शांत हो, तो तुझा भाऊ आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस.” आणि तामार तिचा भाऊ अबशालोम याच्या घरात एकाकी अशी राहू लागली. Viz kapitola |