Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा अम्नोनाच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ती त्या वेळी पायघोळ झगा ल्याली होती; राजकुमारी असताना असे झगे घालत असत. अम्नोनाच्या चाकराने तिला बाहेर घालवून दरवाजाला खीळ घातली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy