२ शमुवेल 13:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तामार त्यास म्हणाली, नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल. पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ती म्हणाली, “असे करू नकोस, तू माझ्याशी दुष्कर्म केलेस त्याहून मला घालवून देणे हा गुन्हा मोठा आहे.” पण तो तिचे ऐकेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “नाही!” ती त्याला म्हणाली, “तू मला पाठवून देणे हे, जे वाईट कृत्य तू आधी केले आहे त्यापेक्षाही भयंकर आहे.” परंतु तो तिचे ऐकेना. Viz kapitola |