Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण अम्नोनाने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पण तो काही केल्या तिचे ऐकेना व तो तिच्यापेक्षा बळकट असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु त्याने तिचे ऐकण्यास नकार दिला आणि तो तिच्यापेक्षा बलवान असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy