Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करून राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 माझी बेअब्रू झाल्यास ती मी कोठे लपवू? व तुझी तर इस्राएलातल्या मूर्खांत गणना होईल; ह्यास्तव राजाशी बोलणे कर, म्हणजे तो मला तुला देण्याचे नाही म्हणणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 माझ्याबद्दल विचार कर, मी या बेअब्रू पासून कशी वाचेन? आणि तुझ्याबद्दल काय? इस्राएलमधील मूर्ख व दुष्टासारखा तू होशील? म्हणून कृपा करून राजाकडे बोलणे कर; ते मला तुझ्याशी लग्न करण्यापासून थांबविणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy