२ शमुवेल 12:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांचा राब्बाह नगर याच्याविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले. Viz kapitola |