२ शमुवेल 12:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह असे ठेवले. Viz kapitola |