Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 12:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्राएलादेखत, ह्या सूर्यादेखत करीन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 12:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy