२ शमुवेल 12:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब. Viz kapitola |