२ शमुवेल 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 उरीया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही. Viz kapitola |