२ शमुवेल 11:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 उरीया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू प्रवास करून आला आहेस ना? तर तू आपल्या घरी का जात नाहीस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?” Viz kapitola |