२ शमुवेल 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्यास योग्य वाटेल तसे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.” Viz kapitola |