Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली; तेव्हा मी म्हणालो, ‘काय आज्ञा?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा तो मागे वळला आणि त्याने मला पाहिले व मला बोलाविले आणि मी म्हणालो, ‘मी काय करू शकतो?’

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 1:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy