२ शमुवेल 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला. Viz kapitola |