2 पेत्र 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील. Viz kapitola |