2 पेत्र 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तसेच त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील, आणि त्यांच्या वर्तनामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुष्कळजण त्यांच्या अनैतिक कृत्यांचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. Viz kapitola |