2 पेत्र 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तरी त्याच्या अनाचाराचा निषेध झाला; मुक्या गाढवीने मनुष्यासारख्या आवाजात बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला; मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याच्या उ्रंघनाबद्दल त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु त्याच्या अयोग्य कृत्याबद्दल गाढवाद्वारे त्याचा निषेध करण्यात आला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला. Viz kapitola |