2 पेत्र 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आणि माझ्या निधनानंतरही ह्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य ती व्यवस्था करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझे निर्गमन झाल्यावर या गोष्टी तुम्हाला सतत लक्षात राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. Viz kapitola |