Online Bible

- Reklamy -




2 पेत्र 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला हे जग लवकरच सोडावे लागणार आहे

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे.

Viz kapitola kopírovat




2 पेत्र 1:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy