२ राजे 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन. Viz kapitola |