२ राजे 9:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र. Viz kapitola |