२ राजे 9:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.” Viz kapitola |