२ राजे 9:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्यांनी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराने आपला सेवक एलीया तिश्बी ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, ‘इज्रेलाच्या शेतात कुत्री ईजबेलीचे मांस खातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील. Viz kapitola |