Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, “आपल्या धन्याचा खून करणार्‍या जिम्री, सर्वकाही ठीक आहे ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy