२ राजे 9:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, “अहज्या, दगा रे दगा!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!” Viz kapitola |