२ राजे 9:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 योथामाने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 योराम म्हणाला, “रथ तयार करा.” तेव्हा त्यांनी त्याचा रथ तयार केला. इस्राएलाचा राजा योराम व यहूदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटायला गेले, आणि इज्रेलकर नाबोथ ह्याच्या शेतात त्यांची गाठ पडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले. Viz kapitola |