२ राजे 9:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा त्याला भेटायला एक जण घोड्यावर बसून गेला व त्याला म्हणाला, “राजा असे विचारतो की सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.” तेव्हा पहारेकर्याने सांगितले की, “जासूद त्यांच्याकडे गेला आहे पण तो काही परत आला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ” येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” तेव्हा पहारेकर्याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्यांना भेटला, पण तो परत येत नाही.” Viz kapitola |