२ राजे 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती स्त्री राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती स्त्री आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अलीशाने एका मृताला जिवंत केल्याचे तो राजाला सांगत होता तितक्यात जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता ती स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन ह्यांच्यासंबंधाने तिने राजाकडे फिर्याद केली. गेहजी म्हणाला, “स्वामीराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री, आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.” Viz kapitola |