२ राजे 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या वेळी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी ह्याच्याशी बोलत होता आणि “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर” असे तो त्याला सांगत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.” Viz kapitola |