Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सात वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन ह्याच्यासंबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy