२ राजे 8:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 अहाबाचा पुत्र इस्राएलाचा राजा योराम ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या हा राज्य करू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला. Viz kapitola |