Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र अहज्या हा त्याच्या जागी राजा झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy