Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy