२ राजे 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितूरी करून यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला एक राजा नेमला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. Viz kapitola |