२ राजे 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवाच्या माणसाच्या ह्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले. Viz kapitola |