२ राजे 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दुसर्या दिवशी त्याने एक रजई घेऊन ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली; त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजाएल राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु दुसर्या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला. Viz kapitola |