Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हजाएलने त्यास विचारले, “माझ्या स्वामी, तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहित आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” त्याने म्हटले, “तू इस्राएल लोकांना उपद्रव देणार; त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वधणार; त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार; त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार; हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy