Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy