२ राजे 7:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसलो अहोत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे? Viz kapitola |