Online Bible

- Reklamy -




२ राजे 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नक्की तसेच झाले. लोक वेशीपाशी त्यास तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याप्रमाणेच त्याचे झाले; वेशीत लोकांची गर्दी झाली होती त्यांच्या पायांखाली तो सापडला आणि मेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 7:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy