Online Bible

- Reklamy -




२ राजे 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अलीशाने राजाला सांगितले होते, “लोकांस मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 देवाचा माणूस राजाला म्हणाला होता की, “उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत एका शेकेलाला दोन मापे सातू व एका शेकेलाला एक माप सपीठ मिळेल.” तसेच झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 7:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy