Online Bible

- Reklamy -




२ राजे 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा त्या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा देवाच्या मनुष्याने जे सांगितले त्यानुसार हे घडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्याला राजाने वेशीवर नेमले होते. वेशीत लोकांची गर्दी झाली. त्या गर्दीत त्यांच्या पायांखाली सापडून तो मेला. राजा देवाच्या माणसांकडे आला होता तेव्हा त्याने त्यांना जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 राजा ज्या अधिकार्‍याच्या दंडावर टेकीत होता त्याला वेशीवर नियुक्त केले होते आणि लोकांनी त्याला वेशीवर तुडविले व तो मरण पावला, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मनुष्याने सांगितले होते, जेव्हा राजा खाली त्याच्याकडे गेला होता.

Viz kapitola kopírovat




२ राजे 7:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy