Online Bible

- Reklamy -




२ राजे 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हास सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहित आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकांना म्हणाला, “अरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हांला सांगतो. त्यांना ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे; हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत; त्यांचा मनसुबा असा की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा राजा रात्री उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की अरामी लोकांनी आपल्यासोबत काय केले आहे. आपण भुकेने मरत आहोत हे त्यांना माहीत आहे; म्हणून ते आपली छावणी सोडून आजूबाजूला मैदानात दबा धरून बसले आहे. त्यांना वाटते की, ‘ते खात्रीने बाहेर पडतील आणि मग आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात प्रवेश करू.’ ”

Viz kapitola kopírovat




२ राजे 7:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy