२ राजे 7:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करून राजाच्या महालातील लोकांस ही खबर दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा वेसकर्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोचवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा पहारेकर्यांनी ओरडून ही बातमी सांगितली आणि राजवाड्यात कळविली. Viz kapitola |