२ राजे 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण तेव्हा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा.” त्याठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला सांगून पाठवले : “सावध राहा; अमुक अमुक ठिकाणी जाऊ नकोस; तेथे अरामी लोक चढाई करून येत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.” Viz kapitola |