२ राजे 6:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्यास आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला; पण दुसर्या दिवशी मी हिला म्हटले, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आपण त्याला खाऊ.’ तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.” Viz kapitola |