Online Bible

- Reklamy -




२ राजे 6:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तो म्हणाला, “परमेश्वर तुला साहाय्य करत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”

Viz kapitola kopírovat




२ राजे 6:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy