२ राजे 6:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्यास पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.” Viz kapitola |