२ राजे 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे. Viz kapitola |