२ राजे 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यामध्ये लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्र आणले; त्यात असा मजकूर होता की, “ह्या पत्राच्या द्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे, आपण त्याचे कोड बरे करावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.” Viz kapitola |